Author: Nick Trenton

Calm Your Thoughts | Marathi Book | विचारांना शांत कसे करावे | Vicharana shant kase karave | मराठी पुस्तक | Nick Trenton | Stop Stressing, Stop Spiraling, And Start Living

  • Pages : 176
  • Category : Personal Transforamtion
  • ISBN : 9789349965461
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 225 ₹ 250


Qty:

Tab Article

नकारात्मकतेला तुमची सगळी ऊर्जा शोषून घेऊ देऊ नका, कारण नकारात्मकता तुम्हाला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहू देत नाही. विचारांच्या गोंधळाने भरलेलं आणि सतत धावणारं मन हे दुःखाचं मोठं कारण असतं. त्यामुळे आपल्या समोर असलेल्या संधी आपल्याला दिसत नाहीत. अशा वेळी आयुष्य नव्या शक्यतांनी भरलेलं वाटण्याऐवजी ते धोक्यांनी वेढलेलं वाटू लागतं. चला हे बदलू या. आत्ता या क्षणी ! हे पुस्तक तुमच्या मनाला नवी दिशा देईल. विचारांवर नियंत्रण मिळवण्याचं आणि मानसिक सवयी बदलण्याचं व्यावहारिक मार्गदर्शन करेल. आपल्या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा शांत, स्पष्ट आणि सक्षम आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.

या पुस्तकात भावनांना हाताळण्याचे सोपे मार्ग आपल्या खऱ्या चिंता आणि भीती समजून घेण्याचे उपाय दैनंदिन आयुष्यात वापरता येतील अशा सोप्या कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) तंत्रांचा वापर मानसिक गोंधळ आणि नकारात्मकतेशी सामना करण्यासाठी सिद्ध तंत्रे चिंता, अति विचार किंवा भीती नसलेले शांततापूर्ण दिवस कसे अनुभवता येतील लेखकाबद्दल निक ट्रॅटन यांचं बालपण इलिनॉय राज्यात ग्रामीण भागात गेलं. लहानपणापासून ते शेतावर काम करत असतं. पुढे त्यांनी शेती सोडून अर्थशास्त्रात बीएस पदवी घेतली आणि बिहेवियरल सायकोलॉजीमध्ये एमए पूर्ण केलं. ते 'स्टॉप ओव्हरथिंकिंग' आणि 'ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ टॉक' या बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आहेत.

0 REVIEW FOR Calm Your Thoughts | Marathi Book | विचारांना शांत कसे करावे | Vicharana shant kase karave | मराठी पुस्तक | Nick Trenton | Stop Stressing, Stop Spiraling, And Start Living

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS