Author: Gretchen Rubin

The Four Tendencies | Marathi | फोर टेंडन्सीज - चार प्रवृत्ती | तुमचं आणि इतरांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारे व्यक्तिमत्वाचे चार प्रकार | Gretchen Rubin

  • Pages : 288
  • Category : Personal Transforamtion
  • ISBN : 9789349965713
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 315 ₹ 350


Qty:

Tab Article

नियमपालक? बंडखोर? प्रश्नकर्ता? उपकारकर्ते? नाही! यापैकी कोण आहात? प्रत्येक व्यक्ती या चार व्यक्तिमत्व प्रकारांपैकी एका प्रकारात बसतेच.आणि आपण कोणत्या प्रवृत्तीत मोडतो हे ओळखलं, तर आपण अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला समोरच्याच्या प्रवृत्ती समजली तर त्याला कसं हँडल करावं हेही आपल्याला समजतं येतं. माणसाची प्रवृत्ती ही त्याच्या वर्तनाच्या प्रत्येक पैलूंवर प्रभाव टाकत असते. त्यामुळं या चार प्रवृत्तींच्या संरचनेचा उपयोग केल्यास आपण अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो, वेळेत काम पूर्ण करू शकतो, ताणतणाव कमी करू शकतो आणि अधिक परिणामकारकपणे काम करू शकतो.

• स्वतःची आणि इतरांची प्रवृत्ती ओळखणं का उपयुक्त ठरतं • चार प्रवृत्तींची प्रश्नमंजुषा (टेस्ट) • प्रत्येक प्रवृत्तीच्या कमतरता आणि बलस्थाने • कोणत्याही प्रवृत्तीच्या व्यक्तीला (पती, पत्नी, बॉस, सहकारी, कर्मचारी) हाताळण्याच्या ट्रिक्स • आपल्या प्रवृत्तीनुसार योग्य करिअर कसे निवडावे? • आपल्या मुलांची प्रवृत्ती ओळखून त्यांना कसे हँडल करावे?

0 REVIEW FOR The Four Tendencies | Marathi | फोर टेंडन्सीज - चार प्रवृत्ती | तुमचं आणि इतरांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारे व्यक्तिमत्वाचे चार प्रकार | Gretchen Rubin

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS