Author: Mike Bayer

Best Self | Marathi Book | Mike Bayer | बेस्ट सेल्फ | मराठी पुस्तक | तुमचंच एक परिपूर्ण रूप | Be You, Only Better

  • Pages : 400
  • Category : Personal Transforamtion
  • ISBN : 9789349965362
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 3 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 359 ₹ 399


Qty:

Tab Article

तुम्ही खरंच तुम्हाला हवं असलेलं आयुष्य जगत आहात का? दररोज तुम्ही तुमच्या सर्वोत्तम रूपात जगता की फक्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दिवस ढकलत आहात ? हे फक्त एक पुस्तक नाही, ती तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाची सुरुवात आहे. हे पुस्तक तुम्हाला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवायला प्रवृत्त करतं. लाईफ कोच माईक बेयर त्यांच्या प्रभावी प्रश्नांद्वारे आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला तुमचा "बेस्ट सेल्फ” आणि तुमच्या जीवनात अडथळे आणणारा "अँटी सेल्फ" यामधला फरक ओळखायला मदत करतात. सात महत्त्वाच्या जीवनक्षेत्रांवर (सामाजिक, वैयक्तिक, आरोग्य, शिक्षण, नातेसंबंध, करिअर आणि आध्यात्मिक विकास) काम करत, हे पुस्तक तुम्हाला विकास अधिक समाधानी, स्पष्ट आणि अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याचा मार्ग दाखवतं.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल? 1.तुमचा "बेस्ट सेल्फ" आणि "अँटी सेल्फ" ओळखण्याची स्पष्ट पद्धत 2.जीवनातील सातही महत्त्वाच्या क्षेत्रांत सुधारणा कशी करावी 3.स्वतःला समजून घेण्यासाठी इंटरअॅक्टिव्ह क्विझ आणि प्रश्नावली 4.प्रामाणिक आत्मपरीक्षणाद्वारे स्वतःमध्ये बदल कसे घडवावेत 5.लाईफ कोच माईक वापरत असलेली परिणामकारक आणि सहज वापरता येण्याजोगी तंत्रं

0 REVIEW FOR Best Self | Marathi Book | Mike Bayer | बेस्ट सेल्फ | मराठी पुस्तक | तुमचंच एक परिपूर्ण रूप | Be You, Only Better

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS