Author: Seth Gillihan

रिट्रेन युअर ब्रेन: सीबीटी | CBT - Retrain Your Brain | Marathi | आपल्या मेंदूला पुनःप्रशिक्षण द्या. | ७ आठवड्यांची कार्यशाळा | Seth Gillihan

  • Pages : 224
  • Category : Self Help
  • ISBN : 9789395162241
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789395162241
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 290 ₹ 290


Qty:

Tab Article

निराशा आणि भीतीपासून मुक्ती : जीवनाचा सर्वोत्तम आनंद. * सीबीटीचे सिद्धांत समजून घ्या. * सीबीटीची कौशल्ये आत्मसात करा. * जीवनातील आव्हानांवर सीबीटीच्या मदतीने मात करा.. रिट्रेन युअर ब्रेन: सीबीटी ही डॉ. गिलिहन यांनी विकसित केलेल्या ७ आठवड्यांच्या उपचार पद्धतीवर आधारित आहे. या उपचारपद्धतींच्या आधारे त्यांनी अतिशय सोपा आणि प्रभावी ७ आठवड्यांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामुळे खऱ्या अर्थी निराशा आणि चिंतेपासून मुक्ती मिळवता येते. भीती आणि निराशा या रोजच्या जीवनातील भाग असल्या किंवा कधीतरी उद्भवणाऱ्या समस्या असल्या तरीही लोकांचं जीवन कठीण करतात व कधी कधी तर जगणं अशक्य करतात. कित्येक लोकांनी यावर मात करण्यासाठी कितीतरी उपचार घेतले तरीही त्यांना अडथळ्यांवर मात करणं किंवा अपेक्षित बदल घडवून आणणं कठीण गेलं. सोदाहरण आणि अतिशय प्रभावी पद्धतीने लिहिलेलं पुस्तक. ज्यांना आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवायचं आहे त्यांच्यासाठी, समजायला अतिशय सोपं आणि आपल्या जीवनामध्ये लगेचच वापरता मात करणं किंवा अपेक्षित बदल घडवून आणणं येतील अशा उदाहरणांसह लिहिलेलं अतिशय प्रभावी पुस्तक. डॉ. रॉबिन झासियो, Psy, D., LCSW, सॅक्रामेंटोच्या चिंता उपचार केंद्राचे संचालक, A&E series HOARDERS वर तज्ज्ञ डॉक्टर गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ निराशा आणि चिंता या विषयांवर लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. सेठ गिलिहन यांच्यासाठी ही बाब परिचयाची आहे. त्यांनी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) च्या माध्यमातून आजपर्यंत अशा कितीतरी लोकांना ठीक केलं आहे, ज्यांच्या बाबतीत यापूर्वी केलेल्या सर्व उपचारपद्धती अपयशी ठरल्या होत्या. सीबीटी ही जरी नवीन उपचारपद्धती नसली तरीही ती सर्वात जास्त प्रभावी पद्धती म्हणून ओळखली जाते.

0 REVIEW FOR रिट्रेन युअर ब्रेन: सीबीटी | CBT - Retrain Your Brain | Marathi | आपल्या मेंदूला पुनःप्रशिक्षण द्या. | ७ आठवड्यांची कार्यशाळा | Seth Gillihan

ADD A REVIEW

Your Rating