Author: Ian Atkinson

द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर (The Creative Problem Solver)

  • Pages : 180
  • Category : Self Help
  • ISBN : 9789385223006
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789385223006
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 1 cm

Product Summery

paperback

₹ 225 ₹ 225


Qty:

Tab Article

प्रत्येकाला समस्या या असतातच. तुम्हीही याला अपवाद नसाल. या पुस्तकामध्ये दिलेल्या समस्या सोडवण्याच्या शस्त्रांमुळे तुम्ही ङ्गक्त समस्येवरच मात करणार नाही तर सर्जनशीलतेच्या साहाय्याने तुमच्या जीवनाला व व्यवसायाला नव्या उंचीवर घेऊन जाल. हे पुस्तक म्हणजे जगातील कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता असणारी आणि अत्यंत शक्तीशाली शस्त्रं देणारी दैवी देणगी आहे. -डीन लॅम्बले, मॅनेजिंग डायरेक्टर, सनलाईफ कोणतीही समस्या सोडवणारं गेल्या दशकातील सर्वोत्तम पुस्तक. - जॅसन लाँगले, एसीईच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख. ज्यांना आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. - पॉल हॅन्डले, स्ट्रॅटेजी पार्टनर, टँजीबल.

0 REVIEW FOR द क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर (The Creative Problem Solver)

ADD A REVIEW

Your Rating