Author: Swapnil Nahar and Suprasad Puranik

पुण्याचे सुखकर्ता (Punyache Sukhkarta)

  • Pages : 144
  • Category : Spiritual
  • ISBN : 9789388550145
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789388550145
  • Edition : 1
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 1.5 cm

Product Summery

paperback

₹ 200 ₹ 200


Qty:

Tab Article

पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते अतूट आहे. येथील गणेशोत्सवास मार्गदर्शन लाभले ते खुद्द लोकमान्य टिळकांचे. मेळे, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, नामवंत वक्त्यांची व्याख्याने यांमुळे पुण्यातील गणेशोत्सवाची सुरवातीपासूनच शोभा वाढली. धार्मिकता, पारंपरिकता आणि सामाजिक समरसता येथील उत्सवात दिसून येते. सध्या सजीव-निर्जीव पौराणिक व ऐतिहासिक देखावे, रोषणाईयुक्त सजावट, मोठे महाल आणि ढोल ताशा पथके यांचा जमाना आला आहे. तंत्रज्ञानावर आधारित देखावे आणि सामाजिक-प्रबोधनपर देखावेही इथे दिसतात. पुस्तकात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींविषयी माहिती, प्रसिद्ध गणपती मंडळे व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तसेच पुण्यनगरीतील महत्वाची ऐतिहासिक गणपती मंदिरे समाविष्ट आहेत. पुण्यातील प्रसिद्ध मूर्तींचे शिल्पकार, तालिमींमधील गणपती, उत्सवासंबंधीचे रंजक किस्से यांविषयी पण माहिती पुस्तकात मिळेल. त्याला जोड दिली आहे अप्रतिम छायाचित्रांची आणि नकाशांची. त्यामुळे पुण्यातील गणपती बाप्पांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ''पुण्याचे सुखकर्ता'' हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

0 REVIEW FOR पुण्याचे सुखकर्ता (Punyache Sukhkarta)

ADD A REVIEW

Your Rating