Author: Dr. Richard Bandler

NLP - 2 (न्युरो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग)

  • Pages : 160
  • Category : Self Help
  • ISBN : 9789385223365
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789385223365
  • Edition : 2
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 1 cm
  • Translator : Prasad Dhapare

Product Summery

प्रत्येक ट्रेनर, प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व मनावर हुकमत गाजवण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक

paperback

₹ 175 ₹ 175


Qty:

Tab Article

इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्‍या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या 35 वर्षांच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात मांडले आहे. एनएलपीची काही महत्त्वाची सूत्रे ः आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं. जेवढा वेळ लोक समस्येविषयी विचार करण्यासाठी देतात तेवढा वेळ त्यांनी समस्येचं समाधान शोधण्यासाठी दिला तर त्यांच्या समस्या लगेच सुटतील. काही लोक चित्रांच्या स्वरूपात जगाकडे बघतात, काही आवाजाच्या माध्यमातून, तर काही लोक भावनेला जास्त महत्त्व देतात.

0 REVIEW FOR NLP - 2 (न्युरो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग)

ADD A REVIEW

Your Rating