Author: Damon Zahariades

द मेंटल टफनेस मनाची कणखरता | मराठी पुस्तक | The Mental Toughness | Marathi Book | प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने, संयामाने मात करण्यासाठी | Damon Zahariades

  • Pages : 192
  • Category : Mind Body Spirit
  • ISBN : 9789395162982
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789395162982
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 250 ₹ 250


Qty:

Tab Article

डॅमन झहरियादेस हे बेस्ट सेलिंग लेखक आहेत. ते उत्पादकता वाढवण्यासाठी, वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी, जीवनशैली अधिक चांगली करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे लगेचच कृतीत आणता येण्यासारखी आहेत. या पुस्तकामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल? द मेंटल टफनेस हे पुस्तक, मनाची कणखरता कशी वाढवायची, प्रतिकूल परिस्थितीचा कसा सामना करायचा, तसंच खडतर परिस्थितीला धैर्याने कसं तोंड द्यायचं हे आपल्याला शिकवेल.

* मानसिक कणखरता आणि हिंमत यामधील फरक * मानसिक कणखरता असणाऱ्या व्यक्तीची सात स्वभाववैशिष्ट्ये * भावनिक प्रभुत्व आणि मानसिक कणखरता * मानसिक कणखरतेसाठी आवश्यक पाच सवयी * स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या पाच सोप्या टीप्स

0 REVIEW FOR द मेंटल टफनेस मनाची कणखरता | मराठी पुस्तक | The Mental Toughness | Marathi Book | प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने, संयामाने मात करण्यासाठी | Damon Zahariades

ADD A REVIEW

Your Rating