Author: Damon Zahariades

द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो | The Art of Finding FLOW | Marathi Book | फ्लो अवस्था साध्य करण्याची कला | Damon Zahariades |

  • Pages : 192
  • Category : Mind Body Spirit
  • ISBN : 9789395162838
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789395162838
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 1.5 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 250 ₹ 250


Qty:

Tab Article

हवं तेव्हा फ्लोच्या स्थितीत जाण्याची हुकमी पद्धत - द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो.. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कामगिरी, सर्जनशीलता आणि उत्पादकता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी उच्च कामगिरी करणारे अॅथलेटस्, यशस्वी अधिकारी, जगप्रसिद्ध संगीतकार आणि सर्वोच्च यश मिळवणारे विद्यार्थी... हेच करतात. असाधारण ध्येय साध्य करण्यासाठी ते 'फ्लो' चा फायदा घेतात. आता तुमची वेळ आहे. तुमच्या उच्चतम क्षमतेपर्यंत पोहोचण्याची आणि 'फ्लो'चा अनुभव घेण्याची.

या पुस्तकात... • मनाची फ्लो स्टेट आणि त्याचे आश्चर्य वाटावे असे परिणाम. • चार ट्रिगर्स जे फ्लो स्टेट मिळवून देतात. • 'फ्लो'चे आठ शत्रू आणि त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा ? • फ्लो स्थितीमध्ये जाण्यासाठी सविस्तर अॅक्शनप्लॅन. • आपण फ्लो स्टेटमध्ये आहोत हे कसे ओळखावे ? • फ्लो स्थितीत गेल्यानंतर ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी पाच युक्त्या • फ्लो स्टेटची संभाव्य गडद बाजू (त्यावर नियंत्रण कसं ठेवावं.)

0 REVIEW FOR द आर्ट ऑफ फाईंडिंग फ्लो | The Art of Finding FLOW | Marathi Book | फ्लो अवस्था साध्य करण्याची कला | Damon Zahariades |

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS