Manaat jagaat 5 Books Marathi Set

By : Manoj Ambike (Author)


See all formats and editions

paperback

₹ 990

Available now


  • Pages :
    968
  • Category :
    Mind Body Spirit
  • Publisher :
  • Availability :
    In Stock
  • Edition :
  • Dimensions :
    21 cm * 10 cm* 14 cm

Product Summery


Fast shipping

Easy Exchange, Return

Easy Online Payment

Help & Support


Buy now :

M.R.P :

Save :

Inclusive of all taxes

Free security delivery . Your order will be delivered within 4 to 5 days.

In stock.

Sold by MyMirror Publishing House .

Qty:
Type:
Secure transaction

Frequently brought together



Related books

Tab Article

मन जिंका.... जग जिंका प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते, आधी आपल्या मनात आणि मगच वास्तवात.... विचार येत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. कोणतीही गोष्ट कृतीमध्ये येण्याआधी ती विचारांमध्ये येत असते. जर विचारांना योग्य दिशा देण्याची कला अवगत झाली तर साहजिकच कृतीमध्ये बदल घडेल व त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आपल्या आंतरिक शक्तींना ओळखून यशस्वी होण्याचा मार्ग सांगणार्‍या पाच मराठी पुस्तकांचा संच. संचाची एकुण किंमत:- 1090/- कुरिअर चार्जेस:- 150/- एकूण:- 1240/- सवलतीत :- 990/-(कुरिअर चार्जेससह घरपोच) कॅश ऑन डिलिव्हरी (COD) उपलब्ध. संच घरपोच मागवण्यासाठी 'BOOK NOW' बटन दाबून ऑर्डर फॉर्म भरा किंवा 9552484852 या नंबरवर संपर्क/व्हाट्सअप करा. पुस्तकांविषयी : (खरंतर ही पुस्तके नसून माईंड सायन्सवरील कार्यशाळाच आहे.) (1)मनाची शक्ती कशी वापराल.... (जे तुमच्या मनात तेच तुमच्या जगात) लेखक: मनोज अंबिके पाने:- 192 किंमत: 225/- माणूस म्हटलं, की भावना आल्याच. माणूस म्हटलं, की मन आलंच. या भावनांचा, या मनाचा, या शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा हे माहीत नसल्यामुळे मन अनेकांना बाधा वाटतं. पण याचा जर योग्य वापर केला गेला तर जगातील सर्वोत्तम गोष्टी अत्यंत सहजतेने आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो. अग्नी जेव्हा अनियंत्रित असतो तेव्हा फार मोठा संहार घडतो. पण हाच अग्नी नियंत्रणात असतो, त्याला जेव्हा योग्य दिशा दिली जाते त्या वेळी अनेक रॉकेट अंतराळात, आकाशात झेपावतात. अशक्य वाटणार्‍या गोष्टी या अग्नीच्या शक्तीमुळे सहजतेने पूर्ण होताना दिसतात. आपल्या मनाचंही असंच आहे. यासाठी फक्त ही शक्ती कशी वापरायची हे जाणण्यासाठी आपल्याला रहस्यं कळायला हवीत. या पुस्तकात मनाची शक्ती जाणण्यासाठी 3 रहस्यं दिलेली आहेत. आणि शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा, यासाठी 7 सिद्धांत आहेत तर 11 नियम आहेत. एकदा आपल्याला रहस्यं कळली की सिद्धांत आणि नियम आपोआप उमजायला लागतील. रहस्ये, सिद्धांत आणि नियम जाणल्यानंतर तुमच्या मनाच्या शक्तीचा अत्यंत सहजतेने वापर करणं तुम्हाला शक्य होईल. (2)मनाची कल्पनाशक्ती कशी वापराल..... (पॉवर ऑफ इमॅजिनेशन) लेखक: मनोज अंबिके पाने:216 किंमत: 260/- आपण जेव्हा आपल्या मनात एखादा विचार धरून ठेवतो, तो विचार ज्वलंत असतो, मनाला दिलेलं चित्र जेव्हा ज्वलंत असतं तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर तर होतोच होतो त्याचबरोबर आजूबाजूच्या वातावरणावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर, आजूबाजूच्या जगावरदेखील होतो. आणि ती वस्तू, ती गोष्ट, ती घटना आपण सहजतेने आपल्या स्वतःच्या आयुष्यात आकर्षित करतो. यामागे काय रहस्य काम करतात, हे या पुस्तकात पाहायला मिळेलच मिळेल. त्याचबरोबर हे रहस्य वापरताना काय तत्त्वं सांभाळायची आणि कुठले नियम पाळायचे हेही आपल्याला कळेल. या पुस्तकात विचारांच्या शक्तीबरोबर चित्रांची शक्ती कशी कार्य करते हे समजेल. मनाला दिलेलं प्रत्येक चित्र ऊर्जा तयार करतं; मग ती ऊर्जा कधी सकारात्मक असते तर कधी नकारात्मक. आणि त्या ऊर्जेचं रूपांतर आपण हवं त्या ठिकाणी, हव्या त्या वेळी कसं करू शकतो हे रहस्यही आपल्या समोर उलगडून येईल. (3) NLP भाग १ लेखक: रिचर्ड बँडलर पाने - 128 किंमत:160/- एन एल पी चे प्रणेते रिचर्ड बँडलर यांनी १९७० साली एनएलपी या क्षेत्रात क्रांती केली. न्युरो लिंग्विस्टीक प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कित्येक प्रयोगांची निर्मिती त्यांनी केली असून आज याच प्रयोगातून लाखो लोकांचे आयुष्य घडत आहे. पारंपरिक मानसशास्त्राच्या अभ्यासाचा आधार लोकांना समस्या का आहेत हे शोधण्यामध्ये असतो, तर एनएलपीची विचारधारा ही लोकांना असलेल्या समस्या सोडवून त्यांना हवं ते जीवन कसं जगता येईल हे जाणून घेण्यामध्ये आहे, याचमुळे एनएलपी हे पुस्तक अल्पावधीतच जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल. १) भीती, निराशा आणि दुःखापासून स्वातंत्र्य कसे मिळवावे. २) मनावर ताबा कसा मिळवावा. ३) मान्यता कशा बदलायच्या ४) भूतकाळाच्या घटनांपासून मुक्ती कशी मिळवायची. ५) आनंदी राहण्याची कला 4) स्टॉप ओवरथिंकिंग (अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी......) लेखक:-निक ट्रेंटन. पाने - 160 किंमत:250/- अतिविचारने समस्या तर सुटतच नाहीत, उलट मानसिक स्वाथ्य बिघडते. अस्वस्थता येते आणि आपण नकळत अतिविचाराच्या चक्रात अडकतो. परिणामी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हानी होते. आणि याचे परिणाम बराच काळ आपल्याही नकळत आपल्यासोबत राहतात. अतिविचाराने ताण वाढतो, नकारात्मकता वाढते आणि आपण वर्तमानापासून दूर जातो. अतिविचाराचे शारीरिक परिणाम तर खूपच घातक आहेत. हृदयाची धडधड वाढणं, चक्कर येणं, थकवा येणं, चिडचिड होणं, उदास वाटणं, डोकेदुखी, स्नायूंवर ताण येणं, यांसारखी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. ‘स्टॉप ओव्हरथिंकिंग’ हे पुस्तक आपल्याला आपण अतिविचाराच्या चक्रात कसे अडकतो याची जाणीव तर करून देतेच पण त्याचबरोबर या चक्रातून बाहेर पडण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी उपयुक्त अशी 23 तंत्रे आपल्यासमोर ठेवते. शारीरिक, मानसिक पातळीवर काम करणारी ही तंत्रे अतिविचाराच्या विळख्यातून बाहेर काढतात आणि आपल्याला एक नवीन दृष्टिकोन प्रदान करतात. आपलं वैचारिक भरकटलेपण कमी करतात, आपल्याला भावनिक शिस्त लागते आणि आपण अंतर्बाह्य शांत होतो. अतिविचार करून स्वतःला स्वतःच्याही नकळत त्रास करून घेणार्‍या प्रत्येकासाठी अतिशय मार्गदर्शक असे हे पुस्तक आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करते. या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे...... *अतिविचारांचे परिणाम *तणाव दूर करण्याचा फॉर्म्युला *तणावाची रोजनिशी *वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन *क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी

0 REVIEW FOR Manaat jagaat 5 Books Marathi Set

ADD A REVIEW

Your Rating