Author: Jonathan Haidt

अस्वस्थ पिढी | आभासी जगातील अस्वस्थ पिढी | The Anxious Generation | Marathi book | How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness | Jonathan Haidt

  • Pages : 368
  • Category : Self Help
  • ISBN : 9789349965119
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 3 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 315 ₹ 350


Qty:

Tab Article

२०१० पासून, किशोरवयीन मुलांनी साध्या फोनऐवजी सोशल मीडिया अॅप्सने भरलेल्या स्मार्टफोनकडे वळायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जगाचं निरीक्षण करण्याऐवजी, अनुभव घेण्याऐवजी ते ऑनलाइन राहून आभासी जगात आपला जास्तीतजास्त वेळ घालवू लागले. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबतचा प्रत्यक्ष संवाद आणि मानसिक आरोग्य दोन्ही झपाट्याने घसरले. हे पुस्तक आधुनिक संशोधनाच्या आधारे दाखवून देतं की, मुक्त खेळापासून स्मार्टफोनकडे झालेल्या या संक्रमणामुळे विकास प्रक्रियेत व्यत्यय येतात. अगदी झोपेच्या कमतरतेपासून ते व्यसनाधीनतेपर्यंत अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. प्राचीन ज्ञानावर आधारित आणि अत्याधुनिक विज्ञान व उपयुक्त सल्ल्यांनी सजलेले हे आश्चर्यचकित करणारे पुस्तक वेगाने घडत असणाऱ्या बदलांना समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

या पुस्तकात डिजिटल युगात सुदृढ बालपण जपण्यासाठी पायऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये आढळणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या व त्यावरील उपाय इंटरनेटच्या मायाजालाचा मुलांवर काय परिणाम होतो व मुलींवर काय परिणाम होतो चार मूलभूत हानी पालक, समाज, शाळा आणि शासन यांनी बजावण्याची भूमिका मुलांना आभासी जगातून खऱ्या जगात आणण्यासाठी... Read less

0 REVIEW FOR अस्वस्थ पिढी | आभासी जगातील अस्वस्थ पिढी | The Anxious Generation | Marathi book | How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness | Jonathan Haidt

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS