Product Summery
Author: Achyut Godbole & Dr. Madhuri Kulkarni
paperback
₹ 275
₹ 275
तुमचे मार्क्स म्हणजे तुमची ओळख नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणवण्यासाठी आणि आत्मचिंतन करून समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल, अशी मला खात्री आहे. - अच्युत गोडबोले या पुस्तकात मी शिक्षण क्षेत्रातल्या तीन दशकांच्या अनुभवातून प्राप्त झालेली माझी वैयक्तिक निरीक्षणे आणि विचार तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. करिअर संबंधित निर्णयांचा मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि जीवनातील समाधानावर किती खोल परिणाम होतो, हे मला माझ्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या प्रदीर्घ कारकीर्दीमुळे प्रकर्षाने जाणवलं. - डॉ. माधुरी कुलकर्णी
जाणून घ्या ... यशाच्या भ्रामक कल्पना आणि त्याचे परिणाम स्वप्नं आणि वास्तव यांमधला संघर्ष अवैज्ञानिक करिअर निवडी आणि त्याचे परिणाम तुमचं खरं आवडतं करिअर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य मार्गदर्शन नजिकच्या भविष्यात निर्माण होणारे अद्ययावत करिअर्सचे पर्याय