Product Summery
मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, व्यवस्थापन कौशल्य या विषयांवरील मनोज अंबिके यांच्या आठ बेस्टसेलर पुस्तकांचा संच
मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, व्यवस्थापन कौशल्य या विषयांवरील मनोज अंबिके यांच्या आठ बेस्टसेलर पुस्तकांचा संच
Fast shipping
Easy Exchange, Return
Easy Online Payment
Help & Support
Buy now :
M.R.P :
Save :
Inclusive of all taxes
Free security delivery . Your order will be delivered within 4 to 5 days.
Sold by MyMirror Publishing House .
१) इमोशनल हायजॅक भावनिक आणि वास्तविक जगाची ओळख करून देणारे, भावनिक बुद्धिमत्तेचा व्यवहारात वापर कसा करावा हे सांगणारे पुस्तक. २) माझ्या आयुष्यात असं का घडतं? आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागील रहस्यांचा उलगडा. ३) प्रतिसाद प्रतिक्रिया न देता प्रतिसाद कसा द्यावा यावर आधारित मराठी वाड्मय परिषदेचा'सर्वोत्कृष्ट पुरस्कार'प्राप्त कादंबरी. ४) दशा बदलायची असेल तर दिशा बदला. जीवनाकडे बघताना अनेक नवीन दिशा, अनेक नवीन दालनं, अनेक नवीन रस्ते आपल्यासमोर उपलब्ध असतात. त्यावर कसे चालायचे, यावर मार्गदर्शन करणारे पुस्तक. ५) स्मार्ट निर्णय कसे घ्यावे कोणत्याही परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याची कला. ६) मनाची शक्ती कशी वापराल.... तुमच्या मनाच्या शक्तीद्वारे, तुमच्याच नाही तर तुमच्या आजूबाजूच्याही लोकांच्या जीवनात ऊर्जा, चैतन्यशक्ती कशी जागृत करता येईल, यावर सखोल मार्गदर्शन करणारे पुस्तक. ७) पॉवर ऑफ कॉन्फिडन्स स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी. ८) सामर्थ्यशाली लीडर... कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी.