Author: Manoj Ambike

मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती (Mulanchi Budhimatta Viksit Karnyachya 21 Padhati)

  • Pages : 248
  • Category : Parenting
  • ISBN : 9789385223082
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789385223082
  • Edition : 11
  • Dimensions : 21 cm * 15 cm* 1.5 cm

Product Summery

बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांना पैलू पाडण्यासाठी

paperback

₹ 300 ₹ 300


Qty:

Tab Article

सर्व मुलांना कान, डोळे एकसारखे असले, तरी प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास होणे महत्त्वाचे असते. मुलांचेही काही प्रकार असतात. आपले मुल कोणत्या प्रकारात येते, हे लक्षात आल्यावर त्याची बलस्थाने ओळखता येतात. त्यानुसार त्यांचा विकास कसा करावा, हे समजते. याविषयी मनोज अंबिके यांनी 'मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती' यामधून मार्गदर्शन केले आहे. मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढते, या प्रकरणात आत्मविश्वास जागृत करण्यासाठीचे प्रयत्न, मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास, मुलांमधील शक्तीला दिशा देण्याची गरज, हायपर मुलांमधील उर्जेचे नियोजन, प्रश्नांमधून बुद्धीचा विकास, वैचारिक, भावनिक विकास, सामाजिक भान, मुलांचा स्वभाव कसा ओळखावा, स्मरणशक्ती विकासाची कला, सेल्फ स्टडीचे तंत्र, आदी पद्धतींतून मुलांचा विकास साधता येतो. आदर, वक्तृत्व, सादरीकरणाची कला, विनोदबुद्धी, वस्तू जागेवर ठेवणे, मत मांडायची सवय आदी अनेक सवयी मुलांच्या विकासात कशा महत्त्वपूर्ण ठरतात, हे उदाहरणांसह सांगितले आहे.

बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांना पैलू पाडण्यासाठी * मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व * सेल्फ स्टडीचे तंत्र * मुलांची बलस्थाने ओळखा * मुलांच्या बुध्दिमत्तेचा विकास * इच्छाशक्तीची ताकद * मुलांना क्रिएटिव्ह बनवा * मुलं साहसी कशी बनतील? * संस्कारित आणि सुसंस्कृत मुले * मुलांच्या संपूर्ण विकासाच्या 21 पध्दती * स्वभाव, विचारशैली ओळखून दिशा द्या * यशावर टिकण्यासाठी अत्यावश्यक 21 सवयी

0 REVIEW FOR मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती (Mulanchi Budhimatta Viksit Karnyachya 21 Padhati)

ADD A REVIEW

Your Rating