Author: Esther & Jerry Hicks

मनी अ‍ॅन्ड द लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन (Money & Law Of Attraction)

  • Pages : 176
  • Category : Self Help
  • ISBN : 9789385223112
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789385223112
  • Edition : 2
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 1 cm

Product Summery

समृद्धी, आनंद आणि स्वास्थ्य आकर्षित करण्याचे सूत्र

paperback

₹ 225 ₹ 225


Qty:

Tab Article

समृद्धी, आनंद आणि स्वास्थ्य आकर्षित करण्याचे सूत्र जीवात्म्याशी झालेल्या संवादातून उलगडलेले अदृष्य ज्ञानाचे रहस्य

एस्थर आणि जेरी हिक्स यांच्या जीवात्म्याशी झालेल्या संवादातून हे पुस्तक साकारलं आहे. या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी जीवात्म्याच्या संपर्कातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्यासाठी मांडले आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समृद्धी आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन गोष्टींवर लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. हे पुस्तक आपल्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकून त्यात प्रगती करण्यासाठी मार्गदर्शनही करतं. आकर्षणाच्या वैश्‍विक सिद्धांताचा जीवनात कसा उपयोग करावा, याचं रहस्य या पुस्तकात उलगडलं आहे. एस्थर आणि जेरी हिक्स हे न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्टसेलर लेखक आहेत. निसर्गाशी एकरूप होण्याची कला आणि आकर्षणाचा सिद्धांत याविषयी त्यांनी लोकांना पुस्तक, सीडी, डीव्हीडी व कार्यशाळा अशा विविध माध्यमातून मार्गदर्शन केलं आहे.

0 REVIEW FOR मनी अ‍ॅन्ड द लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन (Money & Law Of Attraction)

ADD A REVIEW

Your Rating