Product Summery
Author: Nilima karmarkar
paperback
₹ 175
₹ 175
प्रत्येकाला आयुष्यात चॉकोलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे. ती केवळ श्रीमंतांची मक्तेदारी राहता कामा नये. - मिल्टन हर्षी * अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट. * लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणारा चॉकलेटियर. * सर्वसामान्य मुलगा ते चॉकलेट सम्राटपर्यंतचा प्रवास. * धंद्यातील रोलर कोस्टर सांभाळत मोठी झेप. * अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसं पोहोचलं? * व्यावसायिकतेपेक्षाही भावनांना प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य. * मिल्टन हर्षी स्कूल - जगातील सर्वात श्रीमंत अनाथाश्रमाची उभारणी. * स्वीटेस्ट टाऊन ऑन अर्थ आणि हर्षी मेडिकल सेंटरची निर्मिती. * घरगुती चॉकोलेट उद्योगाचे, रोज 80 मिलियन चॉकलेटस् निर्मिती करणार्या उद्योगात रूपांतर.