Author: Stephen Guise

इलॅस्टिक हॅबिट्स | ELASTIC HABITS | Marathi |

  • Pages : 240
  • Category : Self Help
  • ISBN : 9789391282011
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789391282011
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

आपल्याला अनुकूल अशा स्मार्ट सवयी कशा निर्माण कराव्यात

paperback

₹ 275 ₹ 275


Qty:

Tab Article

लवचीक सवयी (इलॅस्टिक हॅबिट्स) ज्या तुटत नाहीत... निष्ठापूर्वक प्रयत्न करूनही आपण स्वतःला चांगल्या सवयी का लावू शकत नाही ? जर तुम्ही चांगल्या सवयी विकसित करण्याचा प्रयत्न करून थकला असाल तर आपल्या सवयींमध्ये लवचीकतेची शक्ती जोडा. त्यासाठी इलॅस्टिक हॅबिट्स वाचा. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्मार्ट सवयी कोणत्या आहेत आणि त्यांचा अंगीकार कसा करायचा हेही समजेल. * सवयी का तुटतात ? * चांगल्या सवयी लावण्यासाठी धोरणं आणि युक्त्या * प्रेरणेविषयी महत्त्वाचा शोध * स्मार्ट सवयी कशा निर्माण कराव्यात ? * लवचीक सवयींच्या सात पायऱ्या * लवचीक सवयी कशा लावाव्यात याचं सखोल मार्गदर्शन स्टीफन गुज २००४ पासून स्वविकासाच्या विविध मार्गांवर संशोधन व लेखन करत आले आहेत. त्यांचं पहिलं पुस्तक मिनी हॅबिट्सने जगभर विक्रीचे नवे रेकॉर्ड केले आहेत आणि बारांहून अधिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. 'साधं जीवन उच्च विचारसरणी' या तत्त्वावर चालणाऱ्या स्टीफन यांना बास्केटबॉल खेळायला आणि जग फिरायला आवडतं.

0 REVIEW FOR इलॅस्टिक हॅबिट्स | ELASTIC HABITS | Marathi |

ADD A REVIEW

Your Rating