Mirror Publishing

Untitled Document

Tractor Driver Te MDRT America (ट्रॅक्टर ड्रायव्हर ते MDRT अमेरिका)


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223914
Pages : 128
Price :
Product Brief Description

आपण मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हरपासून चऊठढ पर्यंतचा प्रवास अतिशय उल्लेखनीय आहे. आपण अशीच यशाची शिखरे सर करावीत यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रदीप जोशी टि.ओ.टी. कॉर्पोरेट क्लब एजंट एलआयसी ऑफ इंडिया, गोवा. अशोक दळवी हे एक ध्येयवेडं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी जो आपला जीवनप्रवास व यशोगाथा आपल्यासमोर आणली आहे ती प्रेरणादायी आहे. माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रसाद शिरोडकर टि.ओ.टी कॉर्पोरेट क्लब एजंट एलआयसी ऑफ इंडिया, गोवा.

Untitled Document
Untitled Document