Mirror Publishing

Untitled Document

Patrancha Album (पत्रांचा अल्बम)


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223853
Pages : 176
Price :
Product Brief Description

नीला सत्यनारायण यांची ओळख एक आय.ए.एस. अधिकारी म्हणून जशी आहे तशीच एक कवयित्री आणि लेखिका म्हणूनही आहे. त्या राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कठोर निर्णय घेऊ शकतात आणि त्याच वेळी अत्यंत कोमल व मधुर संगीतरचना करू शकतात. त्यांचे सामर्थ्य खरे तर यातच आहे की त्या ‘वज्रदपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि’ आहेत. त्यांचे आजवर 9 कविता संग्रह, 5 कादंबर्‍या आणि विपुल ललित लेखन प्रसिद्ध झाले आहे, तसेच लोकप्रियही झाले आहे. त्यांच्या लिखाणाचा मूळ आशय नेहमीच सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचा राहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे साहित्य आशयघन आणि सकस असते.

Untitled Document
Untitled Document

Neela Satyanarayanan is a retired IAS officer who was appointed as the first woman State Election Commissioner (SEC) of Maharashtra. In the past, she held prominent positions in the fields of revenue, home, forest, social, information and publicity, medical, rural development and other departments of the government. Apart from this, she has made notable achievements in music and literature