Mirror Publishing

Untitled Document

Ladder varchya Saunvedana (‘लॅडर’ वरच्या संवेदना )


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223778
Pages : 232
Price :
Product Brief Description

प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजे अशी ही कादंबरी, आपल्या कोशातून बाहेर पडून जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा देऊ शकते तसंच स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा प्रगल्भ दृष्टिकोनसुद्धा देऊ शकते. - श्री.राज ठाकरे, म.न.से.अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार ‘Ladder'warchya Sanvedana... reflects a mood of the new class in the corporate sector, with it’s complacency, self indulgence and loneliness too. - पद्मश्री कुमार केतकर, राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी ही कादंबरी म्हणजे एका चांगल्या कलाकृतीचं लक्षण आहे . ही कादंबरी वाचकांच्या संवेदनांना-अनुभवांना जागृती निर्माण करते. -डॉ. उदय निरगुडकर, समूह संपादक, न्यूज18 लोकमत अत्यंत वाचनीय अशी कादंबरी. नेमकेपणा, ठाशिव व्यक्तिरेखा आणि ओघवती भाषा हे या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे गुणविशेष. - श्री. विजय केंकरे, प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक ‘प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्य व्यक्तिमत्त्व दडलेलं असतं’ हे ज्यांना उमगतं तेच असामान्य असतात, हे सांगणारं कथानक. - डॉ. विठ्ठल कामत, प्रसिद्ध व्यावसायिक व लेखक

Untitled Document
Untitled Document

डॉ. गिरीश वालावलकर यांनी मुंबई विद्यापीठातून जीवरसायन शास्त्रामध्ये डॉक्टरेट प्राप्त केली आहे.