Mirror Publishing

Untitled Document

पाण्यावरची ळटकंती आणि काठावरचे अनुभव

Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223754
Pages : 160
Price :
Product Brief Description

लेखिका मृणाल तुळपुळे यांचे शिक्षण बी. कॉम., एल.एल.बी., डी.टी.एल झाले असून त्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये 31 वर्षं कामाचा अनुभव आहे. प्रवासाची प्रचंड आवड असणार्‍या लेखिकेला विविध प्रकारच्या घंटा अर्थात बेल्स जमविण्याचा आणि ऑईल पेंटिंगचा छंद आहे. प्रवासवर्णन, खाद्यविषयक आणि ललित साहित्य यांवर त्यांचे 300 हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. समुद्रातील लक्झरी लायनर्स, नदीतील लहान बोटी, गंडोला, शिडाच्या बोटी यातून लेखिकेने खूप भटकंती केली. त्यापैकी त्यांचे काही प्रवास अगदी अविस्मरणीय असे होते. त्यायोगे त्यांना पाण्याशी संलग्न अशी भरपूर माहिती तर मिळालीच पण यातून त्या अनुभवसंपन्न देखील झाल्या. पाण्यावरच्या व त्याच्या काठावरील भटकंतीतील त्यांना भावलेली रंजक माहिती व हटके अनुभव पुस्तकरूपाने त्यांनी सर्वांसमोर सादर केले आहेत. हे सगळे अनुभव वाचल्यानंतर पाण्यावरची भटकंती ही इतर भटकंतीपेक्षा किती वेगळी असते व पाण्याच्या संगतीत केलेला प्रवास किती आनंददायी असतो हे अनुभवायला मिळेल.