Mirror Publishing

Untitled Document

Trump 101 (ट्रम्प 101)


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 978-93-85223-67-9
Pages : 176
Price :
Product Brief Description

‘‘न आवडणार्‍या गोष्टी करण्यात तुमचं आयुष्य वाया घालवू नका; तुमची महत्त्वाकांक्षाच तुम्हाला सर्वोत्तम काम करायला प्रवृत्त करेल.’’ ‘‘मला अशी लोकं माहिती आहेत ज्यांच्याकडे कल्पना तर विलक्षण असतात, परंतु ते त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत. कारण कृती करण्यात ते मागे पडतात. त्यांना वाटतं की आपली कल्पना आपोआपच झेप घेईल आणि प्रत्यक्षात उतरेल. तर काही जण मला किती चांगली कल्पना सुचली या आनंदातच हरवून जातात आणि कृती करत नाहीत. मी तुम्हाला निक्षून सांगेन की, फक्त कल्पना ही काहीच कामाची नसते. तर त्यावर कृती करणंच आवश्यक असतं. कृती करण्याची प्रेरणा आणि उत्साह तुमच्याकडे नसेल तर तुमची महान आयडिया तुमच्या टेबलावर किंवा तुमच्याकडेच पडून राहील, प्रत्यक्षात कधीच उतरणार नाही. कृती करण्याची जिद्द, पॅशन नसणं हाच यश आणि अपयश यामधील फरक असतो.’’

Untitled Document
Untitled Document

Donald J. Trump is the very definition of the American success story, setting the standards of excellence in his business endeavors, and now, for the United States of America. A graduate of the Wharton School of Finance, President Trump has always dreamed big and pushed the boundaries of what is possible his entire career, devoting his life to building business, jobs and the American Dream. This was brought to life by a movement he inspired in the people of America when he announced his candidacy for President of the United States in June 2015.