Mirror Publishing

Untitled Document

Dheya Magil Dhey (ध्येयामागील ध्येय)


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223662
Pages : 144
Price :
Product Brief Description

गोल सेटींगच्या हुकमी पद्धती * ध्येय कसे ठरवाल * अशी करा ध्येयप्राप्ती * अशी निर्माण करा निश्चयशक्ती * नियोजन वेळेचे आणि शक्तीचे * अपयशावर यश कसे मिळवावे? * चालढकल वृत्तीवर विजय * मल्टिटास्कींगचे तंत्र * लक्ष्यपूर्तीसाठी शस्त्र

Untitled Document
Untitled Document

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या अठरा वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य... या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.