Mirror Publishing

Untitled Document

101 Yashsvi Lokanchya Prabhavi Savayi (101 यशस्वी लोकांच्या प्रभावी सवयी)


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223495
Pages : 240
Price :
Product Brief Description

माणूस प्रथम सवयी बनवतो आणि नंतर त्या सवयीच माणसाला घडवतात. यशस्वी होण्यासाठी ज्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत त्या सवयी या पुस्तकात दिलेल्या आहेत. या सवयी साध्या, सोप्या पण शक्तिशाली आहेत. अ‍ॅरिस्टॉटल, महात्मा गांधी, दलाई लामा, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला... अशा महान लोकांच्या सवयी यामध्ये दिलेल्या आहेत. * श्रीमंत सवयी * सूक्ष्म सवयी * यशदायी सवयी * कार्यक्षम सवयी * आरोग्यदायी सवयी * सामाजिक सवयी * प्रेरणादायी सवयी * सर्जनशील सवयी * जीवनविषयक सवयी

Untitled Document
Untitled Document