Mirror Publishing

Untitled Document

Take Flight (टेक फ्लाईट)


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223457
Pages : 224
Price :
Product Brief Description

आर यू प्रोफेशनल प्रॉडक्टीव्ह प्रॉडक्ट कसे ओळखाल योग्य जागी अतीयोग्य माणूस बॉटल नेक - गंभीर समस्या बँड इमेज व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत माझे सहकारी माझी संपत्ती पैसा कुणाचा आहे, हे महत्त्वाचं नाही फक्त जगवू नका, जिंकवून जिंका वेळेचे व्यवस्थापन कार्यक्षम मॅनेजर कसे बनाल यश टिकवायचे असेल तर...

Untitled Document
Untitled Document

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या अठरा वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य... या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.