Mirror Publishing

Untitled Document

Mazi Mulgi Mazi Sakhi (माझी मुलगी माझी सखी) - Mrs. Neelam Doshi


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223440
Pages : 192
Price :
Product Brief Description

‘माझी मुलगी माझी सखी’ हे पुस्तक लेखिकेच्या भावनिकतेची खोली आणि मातृत्वाची विशालता दाखवते. त्यांच्या लिखाणशैलीमुळे भविष्याबद्दलच्या आशा जागृत होतात. काहीतरी नवीन आणि मौलिक देण्याची क्षमता नीलमबेनच्या लिहिण्यात आहे, ते पाहून आनंद झाला. - सुश्री. धीरूबेन पटेल ‘‘जेव्हा कोणतीही सर्जनशील व्यक्ती भावनावश होऊन भावना व्यक्त करायला लागते तेव्हा या विश्वाच्या निर्माणकर्त्यालाही त्यात स्वतःचं प्रतिबिंब सहज दिसतं. मुलीचं आणि आईचं नातं हे इतर कोणत्याही नात्यांपेक्षा वेगळं असतं. मोठ्या होणार्‍या मुलीचं भावविश्‍व हे नेहमीच विस्तारत असतं. किलोमीटरमधील अंतरामुळे त्यांच्यामधील संवाद थांबत नाही. उलटपक्षी, बाहेरील अंतरांना न जुमानता आंतरिक गरजांना वश होऊन ते नवी परिमाणं रचत जातं. - प्रबोध र. जोशी ‘माझी मुलगी माझी सखी’चं मॅन्युस्क्रिप्ट वाचणं चालू केलं. पानं उलटत गेली, डोळे पाणावले. अक्षरे आणि डोळ्यांमध्ये अश्रूंच्या पडद्याने कित्येक वेळा आडकाठी टाकली. पण, एकदा अश्रुंना उतार मिळाला अन् मग डोळे वाहत राहिले; कुणालाही न जुमानता. झीलला संबोधून तू पत्रं लिहीत राहिलीस आणि वाचणार्‍याच्या अंतःकरणाला स्पर्श करत राहिलीस. तू कुठे-कुठे आणि कशाप्रकारे लोकांच्या भावनांना शब्द दिले आहेत याची तुला कल्पनासुद्धा येणार नाही. प्रत्येक मुलीसाठी must अशी भेट आहे. या अनोख्या आणि चिरंजीवी उपहारासाठी आभार. - तरुबेन कजारिया

Untitled Document
Untitled Document

Dr. Hill’s work stands as a monument to individual achievement and is the cornerstone of modern motivation. His book, Think and Grow Rich, is the all time bestseller in the field. Hill established the Foundation as a nonprofit educational institution whose mission is to perpetuate his philosophy of leadership, self-motivation, and individual achievement. His books, audio cassettes, videotapes, and other motivational products are made available to you as a service of the Foundation so that you may build your own library of personal achievement materials… and help you acquire financial wealth and the true riches of life.