Mirror Publishing

Untitled Document

Microwave Cookingchi Mejwani Veg + Non Veg (मायक्रोवेव्ह कुकिंगची मेजवानी )


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223433
Pages : 240
Price :
Product Brief Description

* मायक्रोवेव्हविषयी माहिती * सूप, स्नॅक्सचे नवनवीन प्रकार * भाज्यांच्या चविष्ट रेसिपीज् * भातांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार * गोडाचे आणि बेकरीचे पदार्थ * हेल्दी आणि चविष्ट पदार्थ * नॉनव्हेज सूप, स्नॅक्स * नॉनव्हेज भात आणि भाज्यांचे प्रकार

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.