Mirror Publishing

Untitled Document

Food Books Set of 6 Books


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223327
Pages : 300
Price :
Product Brief Description

* उसळ, मिसळ, पाणीपुरी, ढोकळा.... अशा वैविध्यपूर्ण रेसिपीज् * चविष्ट आणि नावीन्यपूर्ण पदार्थ * रोल, पॅटीस, कोफ्ता करी यांसारखे इंटरेस्टिंग पदार्थ * रगडा पॅटीस, काश्मिरी दम आलू, मटार करंजी, दुधीचे कोफ्ते... अशा विविध रेसिपीज् * रोजच्या भाज्यांबरोबरच कोशिंबीरीपासून भातापर्यंत फळभाज्यांचे अनेक प्रकार * कर्टुले, नवलकोल, सुरण... यांसारख्या विस्मरणात चालेलेल्या भाज्यांच्या रेसिपीज् * भाजीच नाही तर भजी, रायते, कोशिंबीरी.... * कबाब, कटलेट, रोल.... * धिरडी, पराठा, पुलाव.... असे अनेक प्रकार * भाताचे 50 हून अधिक प्रकार * वरण-भातापासून शेजवान राईसपर्यंत * खिचडी, बिर्याणी, पुलावाचे नावीन्यपूर्ण प्रकार * चित्रान्न, दहीबुत्ती, नागपुरी वडा भात, नारळी भातासारखे पारंपरिक भातांचे प्रकार * रेस्टॉरंटमधील राईसचे प्रकार * हेल्दी पण चमचमीत रेसिपीज् * कबाब, रोल्स, पकोडे, वडे... आणि बरेच काही * उपवासाचेही नाष्ट्याचे प्रकार * थालिपीठांचे विविध प्रकार * स्वीट कचोरी * रताळ्याचे चाट * दुधी भोपळ्याचे थालिपीठ * वरी तांदूळ पुलाव * कटलेट * बटाट्याचे पुडिंग .....आणि बरेच काही

Untitled Document