Mirror Publishing

Untitled Document

Basic Cookingchi Mejwani Veg Nonveg


Edition : 1
Latest Edition : January 16
ISBN No : 9789385223143
Pages : 512
Price :
Product Brief Description

स्वयंपाकघरातील ए टू झेड व्हेज + नॉनव्हेज पदार्थ * पारंपरिक ते आधुनिक पदार्थ * व्हेज व नॉनव्हेज सर्व पदार्थ एकाच पुस्तकात * स्वयंपाकाची पूर्वतयारी आणि वेळेचे नियोजन * चहा, कॉफीपासून सणासुदीच्या नैवेद्यापर्यंत सर्वकाही * रेस्टॉरेटमधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ * दिवाळी फराळ आणि बेकरीचे पदार्थ * पोळ्या, भाकरी, पराठे आणि भातांचे प्रकार * वाळवण, स्वयंपाकाच्या टीप्स आणि बरंच काही.... * अंड्याचे नवनवीन पदार्थ * चिकनच्या वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी * मटणाचे नावीन्यपूर्ण पदार्थ * माशांचे विविध पदार्थ

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.