Mirror Publishing

Untitled Document

Basic Cookingchi Mejwani Veg


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223136
Pages : 384
Price :
Product Brief Description

स्वयंपाकघरातील ए टू झेड पदार्थ * पारंपरिक ते आधुनिक पदार्थ * स्वयंपाकाची पूर्वतयारी आणि वेळेचे नियोजन * चहा, कॉफीपासून सणासुदीच्या नैवेद्यापर्यंत सर्वकाही * मसाल्यांचे, भाज्यांचे आणि वरणांचे विविध प्रकार * दही, चक्का, लोणी, तूप, पनीर कसे तयार करावे? * न्याहारीचे पदार्थ, चाट रेसिपी, उपवासाचे पदार्थ * चटण्या, लोणची, कोशिंबिरी, रायते * लहान मुलांच्या डब्याचे पदार्थ * रेस्टॉरेटमधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ * दिवाळी फराळ आणि बेकरीचे पदार्थ * पोळ्या, भाकरी, पराठे आणि भातांचे प्रकार * वाळवण, स्वयंपाकाच्या टीप्स आणि बरंच काही....

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.