Mirror Publishing

Untitled Document

Sahpravasi


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789385223099
Pages : 144
Price :
Product Brief Description

जीवनाच्या प्रवासात भेटलेल्या प्रेरणादायी व्यक्तिरेखा. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती दोन दिसांची रंगत-संगत दोन दिसांची नाती..! 38 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विज्ञान विषयाचे तज्ज्ञ व प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्डाचे परीरक्षक या नात्याने त्यांचे कार्य लक्षणीय आहे. या निमित्ताने त्यांनी जो प्रवास केला, त्या प्रवासात त्यांना जे मानवी स्वभावाचे विविध पैलु आढळले, त्यातून जीवनाचे वेगळे अंतरंग जाणवले ते शब्दांत मांडून वाचकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न! यातून नकळतपणे इतरांनाही कदाचित ‘स्वजीवन’सूत्र अनुभवायला मिळेल... ही अपेक्षा...!!

Untitled Document
Untitled Document

लेखक सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकारची कामे केली आहेत. जिल्हा परिषद व राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे. 38 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विज्ञान विषयाचे तज्ज्ञ व प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्डाचे परीरक्षक या नात्याने त्यांचे कार्य लक्षणीय आहे.