Mirror Publishing

Untitled Document

Manachi Shakti kashi Vapral (मनाची शक्ती कशी वापराल)


Edition : 5
Latest Edition : November 16
ISBN No : 9789385223129
Pages : 160
Price :
Product Brief Description

जे तुमच्या मनात तेच तुमच्या जगात प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते. आधी तुमच्या मनात... मगच वास्तवात तीन रहस्ये सात सिद्धांत अकरा नियम शब्दांची शक्ती विश्वासाचे सामर्थ्य हवे ते कसे मिळवाल? अंतर्मनाद्वारे आजारांवर मात अशांत मन शांत कसे कराल? मन कुठे असते व ते कसे काम करते? अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग करायच्या पद्धती नकारात्मक विचार थांबवण्याच्या पद्धती

Untitled Document
Untitled Document

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या अठरा वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य... या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.