Mirror Publishing

Untitled Document

DNA of Success Stories


Edition : 1
Latest Edition : November 15
ISBN No : 9788192702070
Pages : 152
Price :
Product Brief Description

जीवनात असामान्य यशप्राप्ती करण्याचा मार्ग प्रेरणादायी, माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि जीवन उंचावणार्‍या कथांचा संग्रह. प्रेरणादायी, विश्वास वाढवणार्‍या व आशेचा किरण बनून कोणत्याही प्रसंगामध्ये यश संपादन करण्याची शिकवण देण्यार्‍या कथा. अमेरिका आणि भारत या देशांमध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व 10,000 प्रतींची विक्री झाली होती. जगप्रसिद्ध 18 सहलेखकांचा समावेश. असामान्य कार्य करण्यासाठी या कथा प्रकाशस्तंभाचं कार्य करतील. प्रेरणादायी, माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि जीवन उंचावणार्‍या कथांचा संग्रह आहे. यश प्राप्तीसाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.

Untitled Document
Untitled Document

लेखक जॅक ज्युफेल्ट, हे एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असून 50 देशातील अंदाजे एक करोडपेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. ज्युफेल्ट यांना अमेरिकेच्या प्रेसिडेंटकडून प्रेसिडेंन्शियल पारितोषिक मिळाले आहे