Mirror Publishing

Untitled Document

आबाज् मेथड


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9788192702049
Pages : 96
Price :
Product Brief Description

मुलांना प्रशिक्षण देता देता लाडके आजी-आजोबा, आई-बाबा कसे बनावे, यावर भाष्य करणारे समर्पक पुस्तक. * खेल खेल में * नियमांचे महत्त्व * विचारांची जादू * 24 तास कार्यमग्न * उत्सवांचा खरा अर्थ * इच्छाशक्तीची ताकद * आबांची जापनीज् मेथड * मुलं साहसी कशी बनतील? * संस्कारित आणि सुसंस्कृत मुले * टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट * टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी * संस्कारित व सुसंस्कृत मुले * टीच युवक चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट

Untitled Document
Untitled Document

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या अठरा वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य... या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.