Mirror Publishing

Untitled Document

Ek Dav Supacha ( एक डाव सुपाचा )


Edition : 1
Latest Edition :
ISBN No : 9789385223044
Pages : 128
Price :
Product Brief Description

* सूपच्या विविध रेसिपीज. * पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण सूपच्या रेसिपीज. * सूपमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकपदार्थांचे शरीराला होणारे उपयोग.

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.