Mirror Publishing

Untitled Document

Vaishvik Khadyasanskruti ( वैश्विक खाद्यसंस्कृती )


Edition : 1
Latest Edition : August 15
ISBN No : 9789385223013
Pages : 192
Price :
Product Brief Description

* मोदकाचे तब्बल 21 प्रकार * जगभरातील खाद्यसंस्कृतीशी ओळख * चॉकलेटस् आणि आईस्क्रीमच्या रेसिपीज् * विस्मरणात गेलेल्या दुर्मिळ रेसिपीज् * पारंपारिक ते आधुनिक रेसिपीज् * देशाच्या कानाकोपर्‍यातील पदार्थ आणि त्यामागचा इतिहास * श्रीलंका, मलेशिया, पाकिस्तान, दुबई, स्पेन, मॉरिशस आणि डच देशांतील पदार्थांच्या रेसिपीज्

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.