Mirror Publishing

Untitled Document

Chala Kheluya English Winglish ( चला खेळूया इंग्लिश विंग्लिश )


Edition : 1
Latest Edition : July 15
ISBN No : 9789385223020
Pages : 296
Price :
Product Brief Description

फक्त 12 दिवसात हसतˆखेळत आत्मविश्‍वासाने इंग्लिश बोलायला शिका. (संपूर्ण प्रशिक्षणासाठी 44 दिवस). बोलता येणार्‍या लहान मुलापासून आजीˆआजोबांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त.

Untitled Document
Untitled Document

जुगल गुप्ता यांनी 1970 साली दिल्ली येथून आयआयटीमधून बी.टेक. पूर्ण केलं. त्यानंतर डाटाबाईट इक्वीपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. पहिल्यापासून शिक्षण आणि विशेषतः भाषा या विषयातील त्यांच्या आवडीमुळे त्यांनी कित्येक वर्षं त्यावर संशोधन करून लिपिकार, गुरुजी, टाइप-इझी आणि य्हाना यांसारखी सॉफ्टवेअर्स विकसित केली. त्यांच्या इंग्रजी भाषेविषयी असलेल्या अभ्यासाचे रूपांतर त्यांनी एका कार्यशाळेमध्ये केले, ज्यामुळे लोकांना त्यांनी सहजतेने कसे बोलता येईल हे शिकवले. या त्यांच्या अनुभवाला त्यांनी पुस्तकरूपामध्ये मांडून लाखो लोकांसाठी इंग्रजी बोलण्याचा सर्वांत सोपा मार्ग तयार केला आहे.