Mirror Publishing

Untitled Document

विष्णूजी की रोजनिशी


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9788192702094
Pages : 192
Price :
Product Brief Description

संपूर्ण वर्षातील सर्व ऋतू जीवन सजवती बावन्नकशी सोबतीला पाकक्रिया सांगतेय.... विष्णूजी की रोजनिशी दिवसाआड एक अशी पाकक्रियेची डायरी

Untitled Document
Untitled Document

सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत.