Mirror Publishing

Untitled Document

ज्वेल इन द लोटस (कमळातील रत्न)


Edition : 1
Latest Edition : 1
ISBN No : 9789382585152
Pages : 152
Price :
Product Brief Description

कमळातील रत्न हे पुस्तक श्री.एम्. यांच्या जीवनातील अनुभव व त्यांची शिकवण यावर आधारित आहे.

Untitled Document
Untitled Document

डॉ. श्री. एम यांचा जन्म केरळ मधील त्रिवेद्र्म येथे झाला . हिमालयात निघून जाण्याच्या अनावर ओढी मुळे त्यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी घर सोडले. गुरु महेश्वरनाथ बाबाजी यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीमुळे त्यांच्या जगण्यामध्ये बदल घडून आला त्यांचा हा प्रवास एक महत्वाचा अनुभव त्यांनी सदर प्रकाशनामध्ये उल्लेख केलेला आहे