Mirror Publishing

Untitled Document

Power of COnfidence (पॉवर ऑफ कॉन्फिडन्स)


Edition : 7
Latest Edition : June 16
ISBN No : 9788192702032
Pages : 160
Price :
Product Brief Description

स्वतःमध्ये व दुसर्‍यांमध्ये आत्मविश्‍वास जागवण्यासाठी प्रत्येकजण‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी...

Untitled Document
Untitled Document

मनोज अंबिके एक तज्ज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. लेखकाचे मनाचे व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या विषयांवरील गेल्या अठरा वर्षातील अभ्यासाचे सार या पुस्तकात उतरले आहे. मानसशास्त्र, कार्यक्षमता, लीडरशीप, संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, पालकत्व, व्यवस्थापन कौशल्य... या महत्त्वाच्या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.