Mirror Publishing

Untitled Document

Veleche Vyavasthapan (वेळेचे व्यवस्थापन)


Edition : 7
Latest Edition : August 16
ISBN No : 978-81-926672-5-6
Pages : 112
Price :
Product Brief Description

* जर आपल्याकडे स्वतःचे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसर्‍याचे वेळापत्रक जगावे लागते. * वर्षे, महिने, दिवस, तास, मिनिटे व सेकंद वाचवण्याचे रहस्य. * वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा. * मल्टिटास्किंगची कला आत्मसात करण्याचे सूत्र

Untitled Document
Untitled Document

प्रसाद ढापरे हे तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापन मार्गदर्शक असून गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते व्यक्तिमत्व विकास, वेळेचे व्यवस्थापन, मानसशास्त्र व संभाषण कौशल्य या विषयावर कार्यशाळा घेतात.