Mirror Publishing

Untitled Document

Spoken English ( स्पोकन इंग्लिश )


Edition : 2
Latest Edition : January 15
ISBN No : 978-81-926672-4-9
Pages : 276
Price :
Product Brief Description

आजपर्यंतचे सर्वांत सोपे आणि इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्‍वास देणारे स्पोकन इंग्लिश पुस्तक. या पुस्तकातील केवळ सोळा पानांचा अभ्यास केलात तर इंग्रजी बोलताना चुकूनही चूक होणार नाही. एवढेच नव्हे तर इंग्रजी भाषेसंदर्भात असणारे सर्व गैरसमज आणि बोलण्याची भीती कायमची दूर होईल, याची खात्री हे पुस्तक देते. या पुस्तकात अतिशय सोपे आणि आवश्यक तेवढेच व्याकरण, दैनंदिन शब्दसंग्रह आणि हजारोहून अधिक संवाद दिले आहेत, ज्यांच्या केवळ वाचनानेही उत्तम इंग्रजी बोलता येईल.

Untitled Document
Untitled Document

विद्या अंबिके या एमसीएम पदवीधारक असून तज्ञ प्रशिक्षक आहेत. दहा वर्षांहून अधिक काळ त्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी दहा हजाराहून अधिक लोकांना ‘स्पोकन इंग्लिश’ कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण दिले आहे. याशिवाय महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्या व्यक्तिमत्व विकास, मुलांसाठी समर कँप, महिलांसाठी इनर ब्युटी यांसारख्या अनेक विषयांवर नियमित कार्यशाळा घेतात